Surprise Me!

स्मॉगमुळे दिल्ली मध्ये झाला अपघात पहा किती झाले नुकसान | Delhi Smog Accident Updates |

2021-09-13 481 Dailymotion

दिल्ली मध्ये स्मॉग मुळे चारी कडे धुरा चे वातावरण झाले होते, त्याकारणाने अनेक लहान मोठ्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. पण जीवित हानी झाली नाही. परंतु मालवाहक ट्रक्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ज्यात भाज्या आदींचा समावेश आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon